शाळेचा अभ्यासक्रम

मराठीबोली नॉर्वे शाळेमार्फत खालील मराठी अभ्यासक्रम चालवले जातात:
प्राथमिक स्तर (Beginner Level):
मराठी शिकण्याची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. अक्षरओळख, मुळ शब्दसंग्रह, वाचन व लेखनाची प्राथमिक तयारी.
शिशु वर्ग: ४ ते ६ वर्षे वयाचे विद्यार्थी.
मध्यम स्तर (Intermediate Level):
काही प्रमाणात मराठी वाचन/लेखन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. व्याकरण, वाक्यरचना, गोष्टी सांगणे, संवाद कौशल्य.
बाल वर्ग: १ ली ते ४थी (६-१० वर्षे वयाचे विद्यार्थी)
प्रगत स्तर (Advanced Level):
मराठीत नैसर्गिक संवाद साधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. निबंध लेखन, कविता, वाचन समज, वादविवाद आणि सर्जनशील लेखन.
किशोरवयीन:  ६ वी  ते ८ वी (११-१६ वर्षे वयाचे विद्यार्थी)

विशेष वैशिष्ट्ये

शाळेचे वेळापत्रक

Scroll to Top