शिक्षक व स्वयंसेवकांची प्रवेश प्रक्रिया

शिक्षक आणि स्वयंसेवक  मराठीबोली नॉर्वे शाळेचे प्रवेशसत्र शाळेचा पुढील शैक्षणिक वर्ष २३ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. शिक्षक आणि स्वयंसेवक मराठीबोली नॉर्वे शाळेचे प्रवेशसत्र सुरु आहे. खालील संकेतस्थळी २०२५ ते जून  २०२६ ह्या वर्षाची प्रवेश नोंदणी करावी. मराठीबोली नॉर्वे शाळा ही नॉर्वेमधील नोंदणीकृत ना-नफा संस्था आहे. या संस्थेमध्ये कार्यरत सर्व स्वयंसेवक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी निःस्वार्थपणे योगदान देतात, आणि त्यांना कोणताही वैयक्तिक आर्थिक लाभ दिला जात नाही.

प्रवेशाचा अर्ज भरा
Scroll to Top