पुढील शैक्षणिक वर्ष - ऑगस्ट २०२५ ते  जुन २०२६

शाळेचा पुढील शैक्षणिक वर्ष २३ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी  मराठीबोली नॉर्वे शाळेचे प्रवेशसत्र सुरु आहे. खालील संकेतस्थळी आपल्या पाल्यासाठी मराठीबोली नॉर्वे शाळेचे सत्र ऑगस्ट २०२५ ते जून  २०२६ ह्या वर्षाची प्रवेश नोंदणी करावी. येणारे शैक्षणिक वर्ष हे वार्षिक प्रवेश पद्धतीने जून २०२६ पर्यंत  असेल. सत्र शुल्क हे एका सत्रापर्यंत विद्यार्थ्यांच्या नोंदणी admissions, पुस्तकाची किंमत, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सहली, संग्रहालये भेट आणि सुविधांच्या खर्चासारख्या इतर नियोजित क्रियाप्रकल्पावर अवलंबून असेल. 
सत्र शुल्क/ Fees - हे एका सत्रा मध्ये ,प्रति विद्यार्थी  20-25 क्रोनर  प्रति वर्ग ह्या धरती वर आकारला जाईल.परंतु परतफेड करण्याच्या आधारावर नाही.

प्रवेशाचा अर्ज भरा
Scroll to Top