मराठीबोली शाळा डेन्मार्क

मराठीबोली नॉर्वे शाळेच्या भरघोस प्रतिसादाने प्रेरित इतर राज्य आणि देश आपल्या शाळे साठी जुडले आहेत.

आणि ह्या प्रेरणेने मराठीबोली शाळा डेन्मार्क उदयास आली आहे .

 हि शाळा ऑगस्ट २०२५ पासून डेन्मार्क मधील सर्व पालक आणि विद्यर्थ्यांसाठी सुरु होत आहे.

मराठीबोली शाळेचे उन्हाळी सुट्ट्यांचे उपक्रम 

Scroll to Top