मराठीबोली नॉर्वे शाळेचा इतिहास

मराठीबोली नॉर्वे शाळा २०२४ मध्ये ओस्लो येथे सुरु झाली, त्यातुन आलेल्या अनुभवानुसार, भारता बाहेरच्या, भारतीय वातावरणात नसणाऱ्या मुलाना त्यांच्या वयोगटाला योग्य असा आणि अनुभवी जाणकारांनी  बनवलेला अभ्यासक्रम मिळणे जरुरीचे आहे ह्याची आवश्यकता भासली आणि हेच अनुभवी जाणकार म्हणजे BMM शाळा ह्यांच्या सहकार्याने ती पूर्ण ही  झाली. अश्याप्रकारे मराठीबोली नॉर्वे शाळा जानेवारी २०२५ मध्ये BMM शाळेसह जोडली गेली आणि त्याच सोबत महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यक्रमाचा अवलंब केला गेला .

“ मुलांनी हसत खेळत मराठी भाषा शिकावी आणि आपले संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीने जोपासावी हाच मराठी शाळेचा हेतू आहे .”

Scroll to Top